- मी स्वत: कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाचा सदस्य नाही आणि कोणत्याही एका पक्षाचा पक्षधर पण नाही।" सर्वच पक्षातून जे चांगले त्याला पुरस्कार द्यावा आणि जे वाइट त्याचा तिरस्कार करावा हा जेष्ठ नागरिकांचा राष्ट्रधर्म आहे, असे गृहीत धरुन कॉंग्रेस पक्षाची भूमिका जी " एबीपी माझा " वाहिनीवर प्रसिद्द झाली आहे ती संलग्न करीत आहे । नागरिकांनी देशाचे भविष्य घडवितांना याची दखल घेणे गरजेचे वाटते " आणि म्हणूनच यांस अवश्य वाचावे | …………. चंद्रकांत वाजपेयी…… चंद्रकांत वाजपेयी
From the album: Timeline Photos
By Devendra Fadnavis
कॉंग्रेसचा खोटारडेपणा उघडकीस आला .
राजीव गांधी जीवनदायिनी योजनेच्या पहिल्या गरीब लाभार्थी ज्यांना सोनियाजींच्या हस्ते कार्ड मिळालं त्या श्रीमती भगत ८ खोल्याच्या टुमदार बंगल्यात राहतात. घरी AC आहे आणि टीव्ही देखील. हाच का तो सोनियाजींचा 'आम आदमी' ?
ABP माझा चे अभिनंदन !
Congratulations ABP Majha for exposing the blatant lie of #Congress Party. The first card issued by the hands of Soniaji #Gandhi of much hyped 'Rajeev Gandhi Jeevandayini Yojana' for poor is given to a lady who lives in 8 room bungalow with AC, TV, etc
Is this the AAM AADMI of Congress?
News link:
http://www.youtube.com/watch?v=URgKuWmjSYwकॉंग्रेसचा खोटारडेपणा उघडकीस आला . राजीव गांधी जीवनदायिनी योजनेच्या पहिल्या गरीब लाभार्थी ज्यांना सोनियाजींच्या हस्ते कार्ड मिळालं त्या श्रीमती भगत ८ खोल्याच्याटुमदार बंगल्यात राहतात. घरी AC आहे आणि टीव्ही देखील. हाच का तो सोनियाजींचा 'आम आदमी'?
ABP माझा चे अभिनंदन !
Congratulations ABP Majha for exposing the blatant lie of #Congress Party. The first card issued by the hands of Soniaji #Gandhi of much hyped 'Rajeev Gandhi Jeevandayini Yojana' for poor is given to a lady who lives in 8 room bungalow with AC, TV, etc
Is this the AAM AADMI of Congress?
News link: http://www.youtube.com/watch?v=URgKuWmjSYw
No comments:
Post a Comment