०५ फेब्रुवारी २०१४.
मा. पंतप्रधान साहेब, अर्थमंत्री, विरोधी पक्षाचे प्रमुख नेते
सर्व पक्षाचे प्रिय खासदार मित्रांनो
विशेषत: आपण समजून घ्या कि
भ्रष्टाचार आणि महागाई संपविण्या साठी
सामान्य नागरिकांना खाली केलेल्या आवाहनाला महत्त्व आहे, विसरू नका |
सामान्य नागरिकांना खाली केलेल्या आवाहनाला महत्त्व आहे, विसरू नका |
आज पासून संसदच्या चालू अधिवेशनात
" अर्थक्रांती प्रस्तावा चे ५ मुद्दे लागू करा |"
देश वाचवा. - देश वाचवा.
देश वाचवा. - देश वाचवा.
सर्व सामान्य नागरिकांना / मतदात्यांना विनम्र आवाहन :--
Chandrakant Vajpeyi shared Yogesh Gangne's photo.
युवा मित्रांनो, वरील लिंक वाचून, भयंकर महागाई मुळे तुमचे रक्त उसळले आणि दुःख झाले न ?? किती ही महागाई, किती त्रास " मतदान करण्या पूर्वी आपण जरूर आठवण करतो, आणि त्यां अनुषंगाने मतदान देखील करतो, पण नंतर पुन: तेच अनुभव येतात. |"
अर्थक्रांती विषयात आता राष्ट्र पातळी वर चर्चा सुरु आहे, एबीपी माझा वरील एक चर्चा पहा आणि अर्थक्रांती काय ते समजून घ्या :--
अर्थक्रांती जनसंसद, औरंगाबाद shared a link.
January 27
http://youtu.be/fZ80IJA-2cw श्री अनिल बोकील साहेबांच्या " अर्थक्रांती विषयक विचारांना समजून घ्या "
"अर्थक्रांती च्या माध्यमातून भारतीय नागरिक कां आणि कसा सुखी होणार हे पण जाणून घ्या ?"
मित्रानों, खालील लिंक खोलूंन अर्थक्रांती जनसंसद औरंगाबादच्या पत्राची प्रत आरबीआयला पाठवा. या पत्रातून दे...See More
ABP Majha Special show Arthkranti
www.youtube.com
फ़क्त अटलजी सारख्या कांही अति विशिष्ट स्वयंसेवकांच्या दृढनिश्चयी कारकिर्दी मुळे कांहीच दिवस महागाई थांबल्या सारखे भासते पण हे यशस्वी नेते राजकारणातून दूर होतात आणि नेहमी साठी महागाई कधीच दूर होत नाही |
खरे पाहता इतर राज्यातील अधिक महागाई प्रमाणेच
अटलजींचे अनुयायी द्वारे संचालित अधिकांश राज्यात देखिल अधिक महागाई / अधिक टैक्स कां बरे असावेत ?
पंण या राज्यात देखील भयंकर महागाई चे थैमान आहे.
खरे आहे न ? ?
याचा अर्थ अटलजी चे अनुयायी यांच्या आर्थिक क्षेत्रातील
याचा अर्थ अटलजी चे अनुयायी यांच्या आर्थिक क्षेत्रातील
राज्य संचालनात त्रुटी नसून देशाची आर्थिक कार्यप्रणाली मध्येच बदल करण्याची पूर्णपणे गरज आहे |
मित्रांनो
मतदान करून पुन: वरील प्रमाणे महागाईची पुनरावृत्ति होणार नाही या साठीच आता स्वत: सज्ज व्हा.
अर्थातच
अर्थक्रांतीचे प्रस्ताव लागू करविण्या साठी मैदानी लडाई लढा.
अर्थक्रांती याचा अर्थ काय ???
अर्थक्रांती याचा अर्थ काय ???
अर्थक्रांती म्हणजे महागाईचा अंत उदा. पेट्रोल दर ३५ -४० रुपया वर अर्थात महागाई निम्या पेक्षा कमी. काळापैसा आणि आर्थिक भ्रष्टाचाराचा अंत. २००० रु. खरेदी - विक्री पर्यंत टैक्स नाही, रिटर्न्स फाइल करण्या पासून मुक्ती संभावित, त्यां मुळे अनेकांना काळजीच्या आजारातून मुक्तता |
" अर्थक्रांती " च्या स्थापनें मुळे देशात प्रामाणिकता, शांत समाधानी जीवन आणि अमाप प्रगति होणार असे सर्वराजकीय व्यक्तींना मान्य असून देखील अर्थक्रांतीच्या विधानास संसदचे आवारात प्रविष्ठी मिळत नाही याचे कारण " सत्तेतून पैसा आणि पैशासाठी सत्ता " यां खेळी खेळता येणार नाही |
घोटाळे आणि भ्रष्टाचार करता येणार नाही |
घोटाळे आणि भ्रष्टाचार करता येणार नाही |
प्रिय युवा समजदार राष्ट्रभक्त विद्यार्थ्यांनो आणि राष्ट्रनिर्माते आदरणीय प्राध्यापकांनो - शिक्षकांनो - नागरिकांनो आता उठा, जागे व्हा, " अर्थक्रांतीचे प्रस्तावातिल ५ मुद्दे लागू करण्याचे विधीमान्य शपथ-पत्र उमेद्वाराकडून घ्या आणि जो हे शपथ-पत्र देईल फक्त त्यां उमेदवाराला मत देण्याचा विचार करा |" अर्थक्रांतीचे प्रस्ताव भारतात लागू होई पर्यंत स्वस्थ बसू नका. चरैवेती - चरैवेती - चरैवेती | इति शुभ |
अर्थक्रांती जनसंसद, औरंगाबाद shared a link.
January 27
http://youtu.be/fZ80IJA-2cw श्री अनिल बोकील साहेबांच्या " अर्थक्रांती विषयक विचारांना समजून घ्या "
"अर्थक्रांती च्या माध्यमातून भारतीय नागरिक कां आणि कसा सुखी होणार हे पण जाणून घ्या ?"
मित्रानों, खालील लिंक खोलूंन अर्थक्रांती जनसंसद औरंगाबादच्या पत्राची प्रत आरबीआयला पाठवा. या पत्रातून दे...See More
ABP Majha Special show Arthkranti
www.youtube.com
No comments:
Post a Comment