Saturday, 1 March 2014

खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ? आम्ही नागरिकांनी काय करावे ? ?

01 मार्च 2014.

जेष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे  यांना 
" हार्दिक मानवंदनासह समर्पित. "
आणि 
 देश बांधव - भगिनीना, सादर प्रेषित "

जर नाही वाचले खाली नमूद केलेले काव्य, नाही बाळगली निर्भीकता,  उम्मेदावारा कडून नाही घेतले कायदेमान्य खालील बिन्दुन्वर कर्त्तव्य करण्याचे शपथ-पत्र (एफिडेविट)    

                                                                 आणि 
जर आपण मतदान केले पक्ष -धर्म-जात-प्रांत-भाषेच्या आधारावर किंवा खोट्या आशावादांवर - भाषणांवर - विज्ञापनांवर तर पुन: पुढील ५ वर्ष प्रत्येक नागारिकाला महागाई - भ्रष्टाचार - दु:ख - कष्ट - संताप - अशांति - असुरक्षा झेलावी लागेल |

____________  चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक व गैरराजकीय -सामाजिक कार्यकर्ते, औरंगाबाद. 
  Mob. No. :-- + 91 9730500506.
Email :--chandrakantvjp@gmail.com

खासदार कोण ? कशासाठी ?  
तो कसा असावा ? 
आम्ही नागरिकांनी काय करावे ? ?


जाहीर झाली मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी 

अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||

आता जे कोणी सामान्यजन विजयी होणार, 

तेथील मतदार संघात जनमन प्रभावी करणार 
फक्त आपल्या भारत मातेलाच ते पूजणार 
संसदेत केवळ आणि केवळ जनतेची बाजू मांडणार,

तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी 
आणि भ्रष्टाचार दूर सारणार, राष्ट्र विकास योजना आखणार,
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??

" अर्थक्रांती " ची अर्थनीती लागू करणार, 

यां साठीच सामान्यजन खासदार असणार,
सामान्यजन काळबद्ध विकासकार्य करणार, 
देशभरात पूर्ण आर्थिक पारदर्शिता राखणार, 
अर्थातच तो किंवा ती वेबसाईटशी संलग्न इलेक्ट्रौनिक कैशबुक 
सर्वत्र संचालित करविणार, ई-कैशबुक पद्धति लागू करणार.
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ?? 


मा. अण्णा हजारे यांच्या १७ बिंदूसह वरील व्यवस्थांचे 


कायद्याने मान्य शपथ-पत्र मतदात्यांना लिहून देणार

वरील सर्व व्यवस्थेच्या धोरणावर लेखीदेवून वोट मागणार 

तेव्हाच मतदार संघात अशा व्यवहाराच्या सामान्यजनाला, 

सर्वाधिक मते मिळणार आणि सामान्यजन विजयी होणार ||

काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??


वरील आधारावरच आपला जनप्रतिनिधि असावा, 

या साठी मी गैरराजकीय मतदाता देखील पुढे येणार 
विजयी भव - विजयी भव या शुभकामना व शुभाशिष देणार आणि 
याच बरोबर असंख्य मतांचा प्रवाह सरसावण्याचा प्रयत्न करणार || 

अनैतिकता, भ्रष्ट्राचार, घोटाळे, दु:ख-दारिद्र्याला झाडू मारून, 


सुख-समृद्धीचे दीप उजळणार, आमचा प्रतिनिधी देशभरात झळकणार, 

कारण वरील आधारावरच हा सर्वमान्य प्रतिनिधी मते मोजणार.

पण जर या उम्मेद्वारासह इतर कोणीही उमेदवार वरील धोरण 

नाही बाळगणार, तर आम्ही नापसंती चा बटन अवश्य दाबणार.

" खरा मतदाता अयोग्य व्यक्तिस 

आपला प्रतिनिधी कां  व  कसा  बनविणार ???? "

विश्वास आहे कि आमचे सर्व उम्मेदवार वरील सर्व कर्तव्ये पूर्ण करणार 
आणि यातील एक योग्यतम विजयी होणार, विजयी होणार | इति शुभ ||


____ चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद. 

ईमेल : chandrakantvjp@gmail.com 


मोबाइल क्रमांक : -- +91 9730500506.
संलग्न :- मा.अण्णा हजारे यांचे १७ बिंदू विषयक पत्रकाच्यातीन फाईल्स /लिंक्स.

No comments:

Post a Comment