चंद्रकांत वाजपेयी यांचे खालील नमूद काव्य
" खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ?
आम्ही नागरिकांनी काय करावे ??"
जेष्ठसमाजसेवक मा. अण्णा हजारे यांना
" हार्दिक मानवंदनासह समर्पित."
याच बरोबर
देश बांधव-भगिनीना सुयोग्य खासदार निवडण्यासाठी सादर प्रेषित.
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता,
चंद्रकांत वाजपेयी यांना उम्मेदवार आणि मतदाता बद्दल वाटते कि:-
जर नाही वाचले खाली नमूद केलेले काव्य, नाही बाळगली निर्भीकता,
उम्मेदवारा कडून नाही घेतले कायदेमान्य खालील बिन्दुन्वर कर्त्तव्य करण्याचे शपथ-पत्र (एफिडेविट)
उम्मेदवारा कडून नाही घेतले कायदेमान्य खालील बिन्दुन्वर कर्त्तव्य करण्याचे शपथ-पत्र (एफिडेविट)
आणि
जर आपण मतदान केले केवळ पक्ष-धर्म-जात-प्रांत-भाषेच्या आधारावर किंवा खोट्या आशावादांवर - भाषणांवर - विज्ञापनांवर तर पुन: पुढील ५ वर्ष प्रत्येक नागारिकाला महागाई - भ्रष्टाचार - दु:ख - कष्ट - संताप - अशांति - असुरक्षा झेलावी लागेल |"
या कारणास्तव श्री वाजपेयी यांची मा. अण्णा हजारे यांचे बरोबर खालील प्रश्नोत्तरी झाली.
दिनांक ०२ मार्च २०१४, रोजी राळेगणसिद्धि येथे श्री चंद्रकांत वाजपेयी यांनी जेष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे जी यांना आपल्या स्वरचित कवितेस अनुसरून केलेला प्रश्न आणि त्यावर मा. अण्णा कडून उत्तर देताना चा फोटो :--- ( यां वेळी मा. अण्णा हजारेजी सोबत
औरंगाबादचे श्री रामराव बोर्डे (नाना), श्री संजय पाटील, स्वत: चंद्रकांत वाजपेयी, भेंडाळा गावाचेप्रमुख कार्यकर्ते श्री रामेश्वर परभणे आणि इतर अनेक कार्यकर्ते हजर होते. )
औरंगाबादचे श्री रामराव बोर्डे (नाना), श्री संजय पाटील, स्वत: चंद्रकांत वाजपेयी, भेंडाळा गावाचेप्रमुख कार्यकर्ते श्री रामेश्वर परभणे आणि इतर अनेक कार्यकर्ते हजर होते. )
वाजपेयी :- अण्णा, काय मतदात्यांनी उम्मेद्वाराकडून अण्णांचे १७ मुद्दे आणि इतर विशिष्ट
मुद्दे, यावर कर्तव्य करणार, याचे एफिडेविट घेतल्या शिवाय मतदान करू नये ?? . असा आग्रह धरावा का ??
श्री चंद्रकांत वाजपेयी यांची लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदात्यांना काव्यमय अपील
" खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ?
आम्ही नागरिकांनी काय करावे ??"
जाहीर झाली मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी
अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||
अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||
आता जे कोणी सामान्यजन विजयी होणार,
तेथील मतदार संघात जनमन प्रभावी करणार
फक्त आपल्या भारत मातेलाच ते पूजणार
संसदेत केवळ आणि केवळ जनतेचीच बाजू मांडणार,
तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी
आणि भ्रष्टाचार दूर सारणार, राष्ट्र विकास योजना आखणार,
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??
" अर्थक्रांती " ची अर्थनीती लागू करणार, या साठीच सामान्यजन खासदार असणार,
सामान्यजन काळबद्ध विकासकार्य करणार,
देशभरात पूर्ण आर्थिक पारदर्शिता राखणार,
अर्थातच तो किंवा ती वेबसाईटशी संलग्न इलेक्ट्रौनिक कैशबुक
सर्वत्र संचालित करविणार, ई-कैशबुक पद्धति लागू करणार.
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??
मा. अण्णा हजारे यांच्या १७ बिंदूसह वरील व्यवस्थांचे
कायद्याने मान्य शपथ-पत्र मतदात्यांना लिहून देणार,
वरील सर्व व्यवस्थेच्या धोरणावर लेखीदेवून वोट मागणार
तेव्हाच मतदार संघात अशा व्यवहाराच्या सामान्यजनाला,
सर्वाधिक मते मिळणार आणि सामान्यजन विजयी होणार ||
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??
वरील आधारावरच आपला जनप्रतिनिधि असावा,
या साठी मी गैरराजकीय मतदाता देखील पुढे येणार
विजयी भव - विजयी भव या शुभकामना व शुभाशिष देणार आणि
याच बरोबर असंख्य मतांचा प्रवाह सरसावण्याचा प्रयत्न करणार ||
अनैतिकता, भ्रष्ट्राचार, घोटाळे, दु:ख-दारिद्र्याला झाडू मारून,
सुख-समृद्धीचे दीप उजळणार, आमचा प्रतिनिधी देशभरात झळकणार,
कारण वरील आधारावरच हा सर्वमान्य प्रतिनिधी मते मोजणार.
पण जर या उम्मेद्वारासह इतर कोणीही उमेदवार वरील धोरण नाही बाळगणार,
तर आम्ही नापसंती चा बटन अवश्य दाबणार- अवश्य दाबणार.
तर आम्ही नापसंती चा बटन अवश्य दाबणार- अवश्य दाबणार.
" खरा मतदाता अयोग्य व्यक्तिस आपला प्रतिनिधी कां व कसा बनविणार ???? "
विश्वास आहे कि आमचे क्षेत्रातील सर्व उम्मेदवार वरील सर्व कर्तव्ये पूर्ण करणार
आणि यातील एक योग्यतम विजयी होणार, विजयी होणार | इति शुभ ||
____ चंद्रकांत वाजपेयी. (जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.)
ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com मोबाइल क्रमांक : -- +91 9730500506.
संलग्न :- मा.अण्णा हजारे यांचे १७ बिंदू विषयक पत्रकाच्या तीन फाईल्स /लिंक्स.
( 1 ) https://fbcdn-sphotos-d-a. akamaihd.net/hphotos-ak-prn2/ t1/1621688_583528528391218_ 1979693454_n.jpg
( 2 ) https://fbcdn-sphotos-a-a. akamaihd.net/hphotos-ak-prn2/ t1/1800208_583528938391177_ 1780911536_n.jpg
( 3 ) https://fbcdn-sphotos-g-a. akamaihd.net/hphotos-ak-frc3/ t1/1510719_583528958391175_ 861813385_n.jpg
( 1 ) https://fbcdn-sphotos-d-a.
( 2 ) https://fbcdn-sphotos-a-a.
( 3 ) https://fbcdn-sphotos-g-a.
No comments:
Post a Comment