Sunday, 23 March 2014

मोदी हों या अन्य कोई, अब तो मतदाताओं को अपने अधिकार व देश रक्षा के लिए शपथ-पत्र लेना होगा |

मोदी हों या अन्य कोई, अब तो मतदाताओं को अपने अधिकार व देश रक्षा के लिए शपथ-पत्र लेना होगा |


I Support Narendra Modi's photo.
.. .            
समझदारी तो इसी में है कि 

अब देश के सभी मतदाताओं के द्वारा यहाँ नीचे "आप" के उम्मीदवारों से की गयी मांग की तरह " भाजपा ", " कॉंग्रेस ", सपा, बसपा सहित सभी दलों के उम्मीदवारों और निर्दलीय उम्मीदवारों से विधिमान्य वचन-पत्र प्राप्त करने पर ही मत देना चाहिए अन्यथा "नोटा" का प्रयोग होंना चाहिए | 
आज राजनीति में दूध का धुला कौन ? पहचानना कठिन हो चुका है, इस कारण मोदी जी हों या राहुल या केजरीवाल अथवा अन्य कोई, इस व्यवस्था को लागू करना ही योग्य हो सकेगा  |

Friday, 21 March 2014

ESSENTIAL & IMPORTANT APPEAL FOR AN AFFIDAVIT TO THE VOTERS BY ELECTORAL CANDIDATES.

22 / 03 / 2014.
 प्रिय आम आदमी पार्टी "आप" चे सर्व उम्मेदवार 
समाजसेवी आदरणीय मेधा पाटकर ताई श्री सुभाष लोमटे साहेब 
आणि प्रिय देशभक्त कार्यकर्ते 
अनुभवाने सिद्ध झाले आहे कि मतदात्या जवळ लेखी पुरावा नसल्या मुळेच
राजकारणात भयं व प्रामाणिकता लोप पावली आहे | लोभ-स्वार्थ यावर आवर संपलाय

आणि मतदात्यांचा विश्वास पूर्णपणे ढासळलाय |
आनंद होतो कि आप राजकीय क्षेत्रातील ही घाण सारत आहे, आपण हे सिद्ध करा |
कृपाकरुन मतदात्यांचा विश्वास खंडित होऊ देऊ नका |
मतदात्यांचा पुनर्विश्वास जागृत करणे व राजकारणांत आदर्श घडविणे या साठी

२२ मार्च २०१४ च्या वाळूंज, औरंगाबाद येथील जाहिर सभेत
मतदात्यांना खाली नमूद ६ बिंदू वर कर्तव्य करण्याचे 
कायदे मान्य शपथ-पत्र देण्याचा श्रीगणेश करा | किंवा  
शपथ-पत्र देण्याची तारीख लिखित स्वरुपात प्रस्तुत करा |
आम्हास शपथ पत्र  किंवा  शपथ-पत्र देण्याची तारीख मिळताच आपणांस मत दिले जावे  अशी जाहीर विनंती व आग्रह करता येइल | 
( 2 )

FOLLOWING REPLY HAS RECEIVED  ME  FROM CENTRAL OFFICE OF AAP.  
THE LETTER SENT TO  AAP BY ME  &  LETTER RECEIVED ME FROM CENTRAL OFFICE  OF  AAP MUST 
BEREAD BY HON’BLE MEDHA PATKAR { TAI },
SHRI  SUBHASH LOMTE JI, ALL OTHER  CANDIDATES  &  EACH AAP VOLUNTEER.
 

IT IS ALSO MARKABLE  THAT ON 6th NOV 2013 THE BJP MANIFESTO  COMMITTEE  CHAIRMAN  DR.  MURALI MANOHAR JOSHI  INFORMED ME THAT  MY E-CASHBOOK VIEW  WILL BE  TAKEN  IN THE  BJP  MANISTO  OF LOKSABHA ELECTIONS.

THEREFORE  AFFIDAVITS  TO  THE PUBLIC  FROM  SHRI SUBHASH LOMTE JI,
GREAT SOCIAL ACTIVIST MEDHA  PATKAR ( TAI )   &  ALL  OTHER ELECTORAL  CANDIDATES  OF  AAM ADMI PARTY ARE  EXPECTED.WITH CONFIDENCE.

DETAILS OF  E-MAIL CORROSPONDANCE (15th March 14,)  WITH  “AAP” :--

Our goal in this Lok Sabha election
Inbox
x 

from: Aam Aadmi Party contact@aamaadmiparty.org
to: Chandrakant Vajpeyi <chandrakantvjp@gmail.com>
date: Wed, Mar 19, 2014 at 8:27 PM
subject: Re: Our goal in this Lok Sabha election
mailed-by: aamaadmiparty.org
: Important mainly because it was sent directly to you.
Images from this sender are always displayed. Don't display from now on.

Dear Chandrakant ji,

Thank you for your suggestion / feedback. We value the time you have taken to write to us. Rest assured that your suggestion has been forwarded to the concerned team and will be actively considered.

We would also request you to take out some time and go through the achievements of the AAP govt in Delhi which, in a time span as short as 49 days, proved that intentions are more important than governance experience when it comes to serving people : When people of India decide that corruption needs to go , AAP will make sure it does!

Warm Regards,
Arihant
Team AAP

Chandrakant Vajpeyi chandrakantvjp@gmail.com
Mar 16 (4 days ago)
to Aam, Manisha, Harmeet, bcc: me

SIR,
JAY HIND, 
KINDLY READ THE FOLLOWING & PLEASE INFORM ME SOON - ABOUT ACTION TAKEN BY AAP IN RESPECT TO FOLLOWINGS.
Thanks. 

CHANDRAKANT VAJPEYI.
                                                                                                                                              CONTD….. ( 3 )

( 3 )

Chandrakant Vajpeyi shared Aam Aadmi Party Aurangabad's photo. 
18 hours ago 15th March 2014.   
" MOST IMPORTANT TO WIN ELECTORAL FIGHT."

               
Now increase Faith & Confidence of Voters in favor of every Candidate is much more important. The Motorcycle Scooter rally may attract crowd BUT SUCH RALLY PATTERN MAY NOT CASH THE VOTES. Hence provision of voluntarily giving affidavit to voters by Candidate, assuring time-bound posting or placement of following proposals / bills in Lok-Sabha, may certainly en-cash the votes. 

There must be following points in the said affidavit :--
(1) " Description of Time Bound Parliamentary Area Development Vision & Its Blue Print. " 

(2) Support & Approval by Candidate to Shri Anna Hazare's 17 point letter in Marathi,  ( HINDI PART )
( Which letter was delivered to all political parties by Anna Ji. ) Letter NO. 
जन. 40 / 2013-14. दिनांक ७ फेब्रुवारी २०१४. & Time bound adoption / implementation over the same letter.

(3) Support & Approval by Candidate to Shri Anil Bokil 's ARTHAKRANTI PROPOSALS.
( Time bound adoption / implementation of ARTHAKRANTI PROPOSALS.)

(4) Support & Approval by Candidate for Establishment & Operation of WEBSITE LINKED ELECTRONIC CASHBOOK ( E-CASHBOOK ) IN EACH GOVT. OFFICE & POLITICAL PARTY OFFICE. 
[ The Chairman of BJP Manifesto Committee 2014, Dr. MURALI MANOHAR JOSHI has assured me ( CHANDRAKANT VAJPEYI ) that BJP will include the same point in their manifesto of Lok-Sabha Election ]

(5) After every 3 month, the candidate will provide / Update their Earning - Expenditure & Property gain or Loose statement on website, It will start from the day of Electoral Paper Filing to till withdrawal of seating post.

(6) The day on which there will be an availability of failure of any point, as given above, then right from the same day it will automatically be forced as voluntary resignation of the Parliamentarian. 

I THINK, AAM ADMI PARTY ( AAP ) MUST PROVE THEIR HONESTY ACCORDINGLY & GAIN FAITH OF THE VOTERS. IT WILL RESULT HISTORICAL WIN.

REMEMBER THAT THE AAP IS FORMED FOR BRINGING HONESTY IN POLITICS, COMPEL ALL POLITICAL PARTIES TO BRING CHANGE IN EXISTING PATTERN OF ELECTION & THROW OUT COMPLETE CORRUPTION FROM INDIA. HENCE ABOVE REFERRED ACTION IS BEING EXPECTED FROM EVERY AAP CANDIDATE. HOPE EVERY AAP CANDIDATE WILL CONSIDER & ACT ACCORDINGLY. 
THANKS. 
WITH BEST WISHES.
.................. Chandrakant Vajpeyi. Sr. Ctzn & Social Activist Aurangabad. 
Motorcycle/Bike rally leaded by our Loksabha Candidate Subhash Lomte — with Er Akash Shinde and 49 others.Photo: Motorcycle/Bike rally leaded by our Loksabha Candidate Subhash Subhash Lomte


विश्वास आहे कि आप औरंगाबाद आणि उम्मेद्वारा कडून वरील कार्यवाही केली जाईल त्यां साठी आभार|...................... चंद्रकांत वाजपेयीप्रत्येक जनलोकपाल आंदोलनात बेमुदत उपोषणकर्ते, औरंगाबाद [महाराष्ट्र]

Sunday, 2 March 2014

देश बांधव-भगिनीना सुयोग्य खासदार निवडण्या साठी सादर प्रेषित.


चंद्रकांत वाजपेयी यांचे खालील नमूद काव्य 

" खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ? 
आम्ही नागरिकांनी काय करावे ??" 

जेष्ठसमाजसेवक मा. अण्णा हजारे यांना 
" हार्दिक मानवंदनासह समर्पित."

याच बरोबर 
 देश बांधव-भगिनीना सुयोग्य खासदार निवडण्यासाठी सादर प्रेषित.



जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, 
चंद्रकांत वाजपेयी यांना उम्मेदवार आणि मतदाता बद्दल वाटते कि:-
जर नाही वाचले खाली नमूद केलेले काव्य, नाही बाळगली निर्भीकता,
उम्मेदवारा कडून  
नाही घेतले कायदेमान्य खालील बिन्दुन्वर कर्त्तव्य करण्याचे शपथ-पत्र (एफिडेविट) 
आणि 
जर आपण मतदान केले  केवळ  पक्ष-धर्म-जात-प्रांत-भाषेच्या आधारावर किंवा खोट्या आशावादांवर - भाषणांवर - विज्ञापनांवर तर पुन: पुढील ५ वर्ष प्रत्येक नागारिकाला महागाई - भ्रष्टाचार - दु:ख - कष्ट - संताप - अशांति - असुरक्षा झेलावी लागेल |" 

या कारणास्तव श्री वाजपेयी यांची मा. अण्णा हजारे यांचे बरोबर खालील प्रश्नोत्तरी झाली. 
दिनांक ०२ मार्च २०१४, रोजी राळेगणसिद्धि येथे श्री चंद्रकांत वाजपेयी यांनी जेष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे जी यांना आपल्या स्वरचित कवितेस अनुसरून केलेला प्रश्न आणि त्यावर मा. अण्णा कडून उत्तर देताना चा फोटो :--- ( यां वेळी मा. अण्णा हजारेजी सोबत
औरंगाबादचे 
श्री रामराव बोर्डे (नाना), श्री संजय पाटील, स्वत: चंद्रकांत वाजपेयी, भेंडाळा गावाचेप्रमुख कार्यकर्ते श्री रामेश्वर परभणे आणि इतर अनेक कार्यकर्ते हजर होते. )

वाजपेयी :-
 
अण्णा, काय मतदात्यांनी उम्मेद्वाराकडून अण्णांचे १७ मुद्दे आणि इतर विशिष्ट
                      मुद्दे, यावर कर्तव्य करणार, याचे एफिडेविट घेतल्या शिवाय मतदान करू नये ??         .               
असा आग्रह धरावा का ?? 
अण्णाजी :-  हो निश्चितच, आपण हेच म्हणतोय. अरे लोकांना विश्वास राहिला नाही            .                        म्हणून तर आता हे करणे गरजेचे झाले आहे. एफिडेविट घ्यायलाच पाहिजे.
श्री चंद्रकांत वाजपेयी यांची लोकसभा निवडणूक २०१४ साठी मतदात्यांना काव्यमय अपील 

" खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ? 

आम्ही नागरिकांनी काय करावे ??"




जाहीर झाली मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी 
अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||

आता जे कोणी सामान्यजन विजयी होणार, 

तेथील मतदार संघात जनमन प्रभावी करणार 

फक्त आपल्या भारत मातेलाच ते पूजणार 

संसदेत केवळ आणि केवळ जनतेचीच बाजू मांडणार,

तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी 

आणि भ्रष्टाचार दूर सारणार, राष्ट्र विकास योजना आखणार,
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??

" अर्थक्रांती " ची अर्थनीती लागू करणार, या साठीच सामान्यजन खासदार असणार,

सामान्यजन काळबद्ध विकासकार्य करणार, 

देशभरात पूर्ण आर्थिक पारदर्शिता राखणार, 

अर्थातच तो किंवा ती वेबसाईटशी संलग्न इलेक्ट्रौनिक कैशबुक 

सर्वत्र संचालित करविणार, ई-कैशबुक पद्धति लागू करणार.

काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??


मा. अण्णा हजारे यांच्या १७ बिंदूसह वरील व्यवस्थांचे 

कायद्याने मान्य शपथ-पत्र मतदात्यांना लिहून देणार, 

वरील सर्व व्यवस्थेच्या धोरणावर लेखीदेवून वोट मागणार 

तेव्हाच मतदार संघात अशा व्यवहाराच्या सामान्यजनाला, 

सर्वाधिक मते मिळणार आणि सामान्यजन विजयी होणार ||

काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??

वरील आधारावरच आपला जनप्रतिनिधि असावा, 
या साठी मी गैरराजकीय मतदाता देखील पुढे येणार 
विजयी भव - विजयी भव या शुभकामना व शुभाशिष देणार आणि 
याच बरोबर असंख्य मतांचा प्रवाह सरसावण्याचा प्रयत्न करणार ||

अनैतिकता, भ्रष्ट्राचार, घोटाळे, दु:ख-दारिद्र्याला झाडू मारून, 
सुख-समृद्धीचे दीप उजळणार, आमचा प्रतिनिधी देशभरात झळकणार, 
कारण वरील आधारावरच हा सर्वमान्य प्रतिनिधी मते मोजणार.
पण जर या उम्मेद्वारासह इतर कोणीही उमेदवार वरील धोरण नाही बाळगणार,
तर आम्ही नापसंती चा बटन अवश्य दाबणार- अवश्य दाबणार.
खरा मतदाता अयोग्य व्यक्तिस आपला प्रतिनिधी कां व कसा बनविणार ???? "


विश्वास आहे कि आमचे क्षेत्रातील सर्व उम्मेदवार वरील सर्व कर्तव्ये पूर्ण करणार 

आणि यातील एक योग्यतम विजयी होणार, विजयी होणार | इति शुभ ||

____ चंद्रकांत वाजपेयी. (जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.)

ई-मेल :--   chandrakantvjp@gmail.com    मोबाइल क्रमांक : -- +91 9730500506.



संलग्न :- मा.अण्णा हजारे यांचे १७ बिंदू विषयक पत्रकाच्या तीन फाईल्स /लिंक्स.

Saturday, 1 March 2014

खासदार कोण ? कशासाठी ? तो कसा असावा ? आम्ही नागरिकांनी काय करावे ? ?

01 मार्च 2014.

जेष्ठ समाजसेवक माननीय अण्णा हजारे  यांना 
" हार्दिक मानवंदनासह समर्पित. "
आणि 
 देश बांधव - भगिनीना, सादर प्रेषित "

जर नाही वाचले खाली नमूद केलेले काव्य, नाही बाळगली निर्भीकता,  उम्मेदावारा कडून नाही घेतले कायदेमान्य खालील बिन्दुन्वर कर्त्तव्य करण्याचे शपथ-पत्र (एफिडेविट)    

                                                                 आणि 
जर आपण मतदान केले पक्ष -धर्म-जात-प्रांत-भाषेच्या आधारावर किंवा खोट्या आशावादांवर - भाषणांवर - विज्ञापनांवर तर पुन: पुढील ५ वर्ष प्रत्येक नागारिकाला महागाई - भ्रष्टाचार - दु:ख - कष्ट - संताप - अशांति - असुरक्षा झेलावी लागेल |

____________  चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक व गैरराजकीय -सामाजिक कार्यकर्ते, औरंगाबाद. 
  Mob. No. :-- + 91 9730500506.
Email :--chandrakantvjp@gmail.com

खासदार कोण ? कशासाठी ?  
तो कसा असावा ? 
आम्ही नागरिकांनी काय करावे ? ?


जाहीर झाली मतदार संघात एका सामान्य जनाची उम्मीदवारी 

अर्थात ही नाही कोणी विशिष्ट व्यक्ति किंवा वंशवृद्धीची उम्मीदवारी ||

आता जे कोणी सामान्यजन विजयी होणार, 

तेथील मतदार संघात जनमन प्रभावी करणार 
फक्त आपल्या भारत मातेलाच ते पूजणार 
संसदेत केवळ आणि केवळ जनतेची बाजू मांडणार,

तसेच भूख, महागाई, गरिबी, बेरोजगारी, बेईमानी 
आणि भ्रष्टाचार दूर सारणार, राष्ट्र विकास योजना आखणार,
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??

" अर्थक्रांती " ची अर्थनीती लागू करणार, 

यां साठीच सामान्यजन खासदार असणार,
सामान्यजन काळबद्ध विकासकार्य करणार, 
देशभरात पूर्ण आर्थिक पारदर्शिता राखणार, 
अर्थातच तो किंवा ती वेबसाईटशी संलग्न इलेक्ट्रौनिक कैशबुक 
सर्वत्र संचालित करविणार, ई-कैशबुक पद्धति लागू करणार.
काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ?? 


मा. अण्णा हजारे यांच्या १७ बिंदूसह वरील व्यवस्थांचे 


कायद्याने मान्य शपथ-पत्र मतदात्यांना लिहून देणार

वरील सर्व व्यवस्थेच्या धोरणावर लेखीदेवून वोट मागणार 

तेव्हाच मतदार संघात अशा व्यवहाराच्या सामान्यजनाला, 

सर्वाधिक मते मिळणार आणि सामान्यजन विजयी होणार ||

काय अशा उमेदवारालाच आपला प्रतिनिधि नाही नेमणार ??


वरील आधारावरच आपला जनप्रतिनिधि असावा, 

या साठी मी गैरराजकीय मतदाता देखील पुढे येणार 
विजयी भव - विजयी भव या शुभकामना व शुभाशिष देणार आणि 
याच बरोबर असंख्य मतांचा प्रवाह सरसावण्याचा प्रयत्न करणार || 

अनैतिकता, भ्रष्ट्राचार, घोटाळे, दु:ख-दारिद्र्याला झाडू मारून, 


सुख-समृद्धीचे दीप उजळणार, आमचा प्रतिनिधी देशभरात झळकणार, 

कारण वरील आधारावरच हा सर्वमान्य प्रतिनिधी मते मोजणार.

पण जर या उम्मेद्वारासह इतर कोणीही उमेदवार वरील धोरण 

नाही बाळगणार, तर आम्ही नापसंती चा बटन अवश्य दाबणार.

" खरा मतदाता अयोग्य व्यक्तिस 

आपला प्रतिनिधी कां  व  कसा  बनविणार ???? "

विश्वास आहे कि आमचे सर्व उम्मेदवार वरील सर्व कर्तव्ये पूर्ण करणार 
आणि यातील एक योग्यतम विजयी होणार, विजयी होणार | इति शुभ ||


____ चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद. 

ईमेल : chandrakantvjp@gmail.com 


मोबाइल क्रमांक : -- +91 9730500506.
संलग्न :- मा.अण्णा हजारे यांचे १७ बिंदू विषयक पत्रकाच्यातीन फाईल्स /लिंक्स.