Thursday, 18 December 2014

धर्मांतरण चर्चा नको, फक्त राष्ट्र संरक्षण व राष्ट्र प्रगतीसाठी चर्चा श्रेयस्कर.

१८ दिसंबर २०१४.

 धर्मांतरण चर्चा 

हा विषय मुळात भांडण-तंटे सुरु करून रक्त नासाडीचे 

 बी पेरणारा  व  मानव वितुष्टी वाढविणारा आहे. 





      ज देशाला प्रामुख्याने एकच गरज आहे, ती म्हणजे मानव व

राष्ट्र संरक्षणा चे आणि त्याच्या प्रगतीचे वळण लावणे, त्यां साठी

प्रत्येक 
भारतीयाने झटणे, वेगवेगळे सर्व धर्म एकत्र करून  " फक्त

एक राष्ट्रीय 
धर्म निर्मिती करणे आणि या राष्ट्रीय धर्माचे बंधनकारक

पालन करण्याचे 
संसदेत कठोर नियम तयार करणे /  "



सांसद मित्रांनो, संसदेत वाद घालण्या पेक्षा वर उल्लेखित सर्व कांहीं
व्यवहारात आले तरचआजचे सर्व भारतीय आपल्या पूर्वजांचे वंशज                        म्हणविले जातील यांत शंका नाही  |



............. चंद्रकांत वाजपेयी . 

जेष्ठ नागरिक आणि गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.

ई-मेल :  chandrakantvjp@gmail.com

No comments:

Post a Comment