( १ ९ ४ २ पासून )
सोमवार, २७ फेब्रुवारी २०१२ नागपूर. युगाब्द ५११३ किमत ३ रुपये पृष्ठे १६
-- या वर्तमान पत्रात आम्ही वाचले होते कि --
" अरुणाचल आता चीनच्या नकाशात "
ड्रॅगनसमोर गूगलची शरणागती
( विस्तृत बातमी खाली नमूद केली आहे [ १ ] )
पण आश्चर्य आणि दु:खद वार्ता अशी कि आज दिनांक १ ६ में, २०१३ रोजी
" नवभारत टाईम्स " ' ट्विटर ' वर
प्रसिद्ध झालेली बातमी
प्रसिद्ध झालेली बातमी
महाराष्ट्र बोर्ड ने चीन को तोहफे में दिया अरुणाचल प्रदेश...!
पूरी खबर पढ़ें यहां...
पूरी खबर पढ़ें यहां...
.... वरील ट्विट वरून हे समजले आहे कि ....
भारतातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने
दहावी
"बोर्डाच्या अभ्यासक्रमातील नकाशात -
- अरुणा चलप्रांत गहाळ केला आहे."
( नवभारत टाईम्स " मध्ये प्रसिद्ध झालेली विस्तृत बातमी खाली नमूद केली आहे [ २ ] )
--- महाराष्ट्रातील प्रिय नागरीकांनों, आता या विषयावर गांभीर्याने विचार करणे निश्चितच गरजेचे वाटते ---
याचे कारण असे कि
" अरुणाचल आता चीनच्या नकाशात " ' ड्रॅगनसमोर गूगलची शरणागती '
अशा या अंतरराष्ट्रीय सीमाक्षेत्र विषयी, नाजूक - गंभीर व वैर उत्पन्न करणार्या बातम्या गुगल वर प्रसिद्ध झाल्या असताना
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळा कडून " विद्यार्थ्यांनां काय शिक्षण दिले जाते ? " देशाची खोटी माहिती कां दिली जाते ?
काय महाराष्ट्र शासन अरुणाचल प्रदेश हा भारताचा भूभाग आहे, मान्य करीत नाही का ?
काय ही न कळत घडलेली चूक आहे ?
किंवा
अंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय-दाब प्रेरित '' भीती वा धन-संपदेपोटी '' जाणून-बुजून केलेला गुन्हा आहे ?
वरील सर्व प्रश्नांची उत्तरे राज्य शासनाने द्यावी हे आवश्यक आहे .
देशहितार्थ विनंती आणि विनम्र मागणी आहे कि "महाराष्ट्र शासनाने ताबडतोब वरिल स्थिती स्पष्ट करावी ."
या साठी माझ्यासह देशातील देशभक्त नागरिकां कडून शासनास अग्रिम धन्यवाद.
_______ चंद्रकांत वाजपेयी जेष्ठ नागरिक एवं सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद. { महाराष्ट्र }
ईमेल :-- chandrakantvjp@gmail.com[1] २७ फेब्रुवारी २०१२ ला तरुण भारत मध्ये प्रसिद्द बातमी
अरुणाचल आता चीनच्या नकाशात ड्रॅगनसमोर गूगलची शरणागती [ १ ]
वृत्तसंस्था
बीजिग, २६
फेब्रुवारी
भारत सरकारसमोर सदैव आवाज उंचावून बोलणारया आणि टुरटुर
करणारया गूगल या सोशल नेटवर्किंग
साईटने महाकाय चिनी ड्रॅगनने फूत्कार
काढताच त्याच्यासमोर सपशेल
लोटांगण घातले आहे.
चीनच्या या
दमबाजीमुळे
भारताचा
अरुणाचल प्रदेश
हा प्रांत गूगलच्या
नकाशामध्ये चीनचा भाग
म्हणून दाखवणेही गूगल कंपनीला
मान्य करावे लागणार आहे. चिनी
बाजारपेठेतील हिस्सा घसरल्यामुळे
सरकारने लादलेल्या सर्व अटी मान्य
करणे गूगलला भाग पडत आहे.
अभ्यासातून स्पष्ट झाल्याचे ‘चायना डेली'च्या
वृत्तात नमूद करण्यात आले आहे. परंतु, सध्या
गूगल मॅपिगने आघाडी गमावली आहे. एक
वर्षाच्या खंडानंतर चीनच्या बाजारपेठेत येण्याचे वेध
गेल्या वर्षीपासून गूगलच्या
ऑनलाईन मॅपिगची बाजारपेठ
१० टक्क्यांनी घसरली
आहे. गूगलला
स्थानिक प्रतिस्पर्धी बैदू
इन्कॉर्पोरेशनने चांगलेच
त्रस्त केले आहे. बैदूचा
बाजारपेठेतील हिस्सा ६१
टक्के एवढा असल्याचे
तेथील अधिकारयांनी
सांगितले. अगोदर जे
गूगल मॅप आघाडीवर
होते तेच आता तिसरया
स्थानी जाऊन पडले आहेत, असे
लागलेल्या गूगलने चीन सरकारकडे औपचारिक
अर्जदेखील सादर केल्याची माहिती आहे.
व्यवसाय परवाना मिळवण्यासाठी चिनी
सरकारने २०१० मध्ये कडक अटी लागू केल्या
आहेत. त्यानुसार केवळ चिनी कंपनीच्या
भागीदारीतच व्यवसाय करता येईल. त्यामुळे
गूगलने बीजिग गुझियांग या माहिती तंत्रज्ञान
कंपनीसोबत भागीदारी केली आहे. आता नव्या
धोरणानुसार या ऑनलाईन मॅप ऑपरेटर्सना चीन
सरकारच्या परराष्ट्र धोरण व भूमिकेमुळेच नकाशे
दाखवता येतील. चीनच्या अधिकृत ऑनलाईन
नकाशामध्ये अरुणाचल प्रदेश हा चीनच्या
ताब्यातील तिबेटमध्ये दाखविण्यात आला आहे.
मात्र गूगलने चीनसमोर सपशेल लोटांगण घालावे
लागल्यामुळे भारतासमोरील अडचणी व कटकटी
वाढल्या आहेत. अरुणाचल प्रदेशाबाबत भारताला
अधिक आक्रमक व ठाम भूमिका घ्यावी लागेल,
असे तज्ज्ञांचे मत आहे.
[ २ ]
|
आप यहां है - होम » भारत » नैशनल » |
|
No comments:
Post a Comment