प्रिय देशवासी बंधू आणि भागिनिनों,
सस्नेह नमस्कार / शुभाशीर्वाद.
" कृपाकरून देशाच्या आणि आपल्या कुटुम्बीयांच्या सुख - समृद्धि साठी खाली नमूद केलेल्या दोन्ही लिंक्सना एकानंतर एक उघडून त्याचे वाचन करावे ।
" निर्भिक होऊन स्वत: नियम - कायद्याचे पालन करीत इतर सर्वांना यांचे पूर्ण पालन करविण्यास भाग पाडले तर तुम्ही, तुमचे कुटुंब व देश सुखात नांदू शकेल । आता ही अगदी शेवटची वेळ आहे,
"जर सर्वांनी नियमान्तर्गत जगण्याची वागणूक ठेवली नाही व भ्रष्ट्राचारास पाठिंबा दिला तर जन्मभर दु:खी राहणें हेच नशिबी राहील, हे विसरु नये |"
या साठीच खाली नमूद लिंक्स मध्ये जेष्ठ समाजसेवी अण्णा हजारे साहेब यांनीं एवढ्यात दिलेली माहिती व त्यांनी आपल्या सर्वानां कळळीनें केलेल्यां अपीलचा उल्लेख केला आहे, त्याचा सम्मान करुन जीवन सुखी करून घ्यावे, एवढीच विनम्र प्रार्थना ।" धन्यवादसह,
........ चंद्रकांत वाजपेयी. "काका" जेष्ठ नागरिक. औरंगाबाद. महाराष्ट्र.
No comments:
Post a Comment