या, तरुणांनो पुढे या.
स्वत: सुखानें जगण्यासाठी पुढे या.
भ्रष्ट्राचाराच्या भास्मासुराचा वध केल्या शिवाय
सुख कोठे आणि कसे मिळणार ?
समाजसेवी अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनात औरंगाबाद येथे नि:शुल्क प्रशिक्षण घेवुन गैर राजकारणा - तून सुख - समृद्धि स्थापित करा. देशात आणि तुमच्या परिवारात सुख हे केवळ तुमच्याच भ्रष्ट्राचार -मुक्त चारित्र्यातून आणि निर्भीक होवून व्यवहार केल्याने निर्मित होणार आहे हे विसरु नका. या साठीच अण्णा हजारे प्रणित भ्रष्ट्राचार विरोधी जन आन्दोलन न्यास चे सदस्य बनून दिनांक ०२ डिसेम्बर २०१२, रोजी औरंगाबाद येथे होणार्या नि:शुल्क प्रशिक्षण शिबिरात शामिल व्हा.
No comments:
Post a Comment