Saturday 27 December 2014

क्यों और क्या है " जनलोकपाल या लोकपाल " ?? आज इसकी याद क्यों ??

क्यों और क्या है,   जनलोकपाल  या  लोकपाल  ??

आज  उसकी  याद  क्यों  ??

क्यों और क्या है " जनलोकपाल या लोकपाल " ?? 
आईये, राजनीतिक गलियारों से बाहर निकलकर, विशुद्ध सामान्य नागरिक के नातें इसे एकबार समझनें व याद करनें की कोशिश करें | 
" लोकपाल, लोकपाल. लोकपाल " ये शब्द मात्र करोडो लोगोंनें अनेकों बार सुनें ही नहीं, बल्कि वे स्वयं अपनें प्रिय भारत देश में लोकपाल लागू करनें के लिए मा.अन्ना हजारे जी के नेतृत्व में निर्भीक होकर सडकों पर उतरे थे | लोकपाल के लिए देशभर में पूर्णत: अहिंसक ऐतिहासिक सफल आंदोलन हुए और अंतत:18 दिसंबर 2013 को लोकपाल क़ानून स्वीकृत हुआ | 


चार दिन बाद तक यानी 01 जनवरी15, तक लोकपाल की नियुक्ति होंना चाहिए | इस नियुक्ति के लिए विपक्ष के नेता चाहिए जो आज तकनीकी तौर पर उपलब्ध नहीं है, शायद इस कारण सरकार को लोकपाल नियुक्ति में कानूनी बाधा का सामना करना पड रहा है व विलम्ब हो रहा है | 

आईये, प्राथमिक रूप से जनलोकपाल के बारे में जानें " :-- " नीचे बताई बाते प्रस्तावित थी." | पाठको को " लोकपाल " के अभिप्राय की जानकारी मिले इस हेतु नीचे लिंक दी गई है | कृपया आंदोलन किसलिए हुआ था यह जानने के लिए लिंक खोलें और जानें :--http://youtu.be/k93d0op-Zcw 

{ मा. राष्ट्रपति जी द्वारा हस्ताक्षरित लोकपाल कानून की जानकारी अलग से लेनी होगी }

.......... चंद्रकांत वाजपेयी.
जेष्ठ नागरिक एवं गैरराजनीतिक सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.
ई-मेल :
  chandrakntvjp@gmail.com 

Friday 19 December 2014

क्या धर्मांतरण / घर वापसी आदि देश की शान्ति, प्रगति, सामाजिक समरसता व एकात्मता में बाधक है ?

१९-१२-२०१४.
क्या धर्मांतरण / घर वापसी,

 देश की शान्ति, 
प्रगति, सामाजिक समरसता -

और  भारत की एकात्मता में बाधक है ?



प्रिय पाठकों - मित्रों,

निम्नलिखित देखकर व  पूरा पढकर आपकी  
क्या राय है ?

-कृपया ई-मेल द्वारा अवगत कराएं, // अग्रिम आभार.\\ धन्यवाद 
//

ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com



                                       ????????????????


          
          
______________________________________________________________________________
-------------------------------------------------------------------------------------------------------------
|| देश में सुख, शान्ति और प्रगति व समृद्धि के लिये ||निम्नानुसार परस्पर सम्बन्ध स्थापित करनें की जरुरत है  >    
                  


myth vs fact rss
RSS treats Muslims, Christians and everyone else in India, irrespective of caste and creed as cultural Hindus. Hindutva is an all encompassing ideology of RSS. This is the reason why RSS never has RSS Muslim shakha (daily assembly) or RSS Christian shakha. Anyone can become a member of RSS as long as they are ready to respect Bharat Mata (Mother India). RSS is against only those whose work against India's soverignty and heritage. In the famous Ranganathacharya Agnihotri case,  "Primafacie the RSS is a non-political cultural organization without any hatred or ill will towards non-Hindus", declared Karnataka High Court (then Mysore HC).
______________________________________________________________________________________________________________________________________________________________________

" क्या भारत सरकार शान्ति व प्रगति हेतु धर्मांतरण / घर वापसी आदि की चर्चा तथा  इसके सार्वजनिक आयोजन को दंडनीय अपराध मानें ?? "
इसीप्रकार 

" क्या किसी नागरिक की निजी ईच्छा पर केवल कोर्ट में धर्म परिवर्तन / घर वापसी होने की शपथ प्रक्रिया को वैधानिक माना  जाए ?? " 


क्या आप की नजर में उपरोक्त प्रश्नों के सम्बन्ध में  मेरे द्वारा
मराठी भाषा में अभिव्यक्त निम्नलिखित विचार उचित है  ? :--



Thursday, 18 December 2014.

धर्मांतरण चर्चा नको, फक्त राष्ट्र संरक्षण व राष्ट्र प्रगतीसाठी चर्चा श्रेयस्कर.

१८ दिसंबर २०१४.
 धर्मांतरण चर्चा 

हा विषय मुळात भांडण-तंटे सुरु करून रक्त नासाडीचे 

 बी पेरणारा  व  मानव वितुष्टी वाढविणारा आहे. 

      ज देशाला प्रामुख्याने एकच गरज आहे, ती म्हणजे मानव व राष्ट्र संरक्षणा चे

आणि त्याच्या प्रगतीचे वळण लावणे, त्यां साठी प्रत्येक 
भारतीयाने झटणे, " वेगवेगळे

सर्व धर्म एकत्र करून फक्त एक राष्ट्रीय 
धर्म निर्मिती करणे आणि या राष्ट्रीय धर्माचे

बंधनकारक पालन करण्याचे  
संसदेत कठोर नियम तयार करणे /  "



सांसद मित्रांनो, संसदेत वाद घालण्या पेक्षा वर उल्लेखित सर्व कांहीं
व्यवहारात आले  तरचआजचे सर्व भारतीय आपल्या पूर्वजांचे वंशज म्हणविले जातील यांत शंका नाही  |


............. चंद्रकांत वाजपेयी . 
जेष्ठ नागरिक आणि गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.
ई-मेल :  chandrakantvjp@gmail.com

 

Thursday 18 December 2014

धर्मांतरण चर्चा नको, फक्त राष्ट्र संरक्षण व राष्ट्र प्रगतीसाठी चर्चा श्रेयस्कर.

१८ दिसंबर २०१४.

 धर्मांतरण चर्चा 

हा विषय मुळात भांडण-तंटे सुरु करून रक्त नासाडीचे 

 बी पेरणारा  व  मानव वितुष्टी वाढविणारा आहे. 





      ज देशाला प्रामुख्याने एकच गरज आहे, ती म्हणजे मानव व

राष्ट्र संरक्षणा चे आणि त्याच्या प्रगतीचे वळण लावणे, त्यां साठी

प्रत्येक 
भारतीयाने झटणे, वेगवेगळे सर्व धर्म एकत्र करून  " फक्त

एक राष्ट्रीय 
धर्म निर्मिती करणे आणि या राष्ट्रीय धर्माचे बंधनकारक

पालन करण्याचे 
संसदेत कठोर नियम तयार करणे /  "



सांसद मित्रांनो, संसदेत वाद घालण्या पेक्षा वर उल्लेखित सर्व कांहीं
व्यवहारात आले तरचआजचे सर्व भारतीय आपल्या पूर्वजांचे वंशज                        म्हणविले जातील यांत शंका नाही  |



............. चंद्रकांत वाजपेयी . 

जेष्ठ नागरिक आणि गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद.

ई-मेल :  chandrakantvjp@gmail.com

Tuesday 2 December 2014

इंडिया टीवी के शानदार कार्यक्रम ..... " आपकी अदालत " ..... अपनें १२१ वसंत पूर्ण करे, यही हार्दिक मंगल कामनाएं |


welcome animated gif with glitter


__________________________________________________________________________________________________________________________________________________________________      
भारत की शान  "इंडिया टीव्ही", सदा ही रचे नया इतिहास जी,
२१ वर्ष हर हफ्ते, मुस्कान बिखेरते,श्री रजत शर्मानें किया प्यार जी 

आपकी अदालतमें नहीं बख्शा कोई 
नेता,अभिनेता या खिलाड़ी जी 
 शुभेच्छा है कि १२१ वर्षों हमेशा सुस्वस्थ रहें श्री रजत शर्मा जी
                                                                                                                                                                                                  
और 
 सदा सदा ही इंडिया टीव्ही के सफलता के दीप जले जी
१२१ वर्ष बाद भी आप की अदालत के कटघरे में फिर खड़े हो,
 "श्री रजत शर्माके सामने लाडले प्रधानमंत्री श्रद्धेय नरेन्द्र मोदी जी"
औरंगाबाद से इतनाही आशीष देते "जेष्ठ नागरिक चंद्रकांत वाजपेयी"जी
_____________________________________________________    ____________________________________     

Tuesday 4 November 2014

पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी साहेब आणि चुनाव आयोगाने खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी |



रेडियो कार्यक्रम  मन की बात  मधून पंतप्रधान ।
या कार्यक्रमात श्री नरेंद्र मोदी साहेबांनी 
खाली नमूद लोकशिक्षणाची बाजू मांडावी ।

      मि
त्रांनो, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी जी, हल्ली रेडियो वरील   मन की बात  या कार्यक्रमातून  देशातल्या सर्व  सामान्य माणसांशी संवाद साधताहेत   ही चांगली  बाब  आहे, अर्थातच  त्यांच्या या व्यवहारामुळे देशात शासनावर संपलेला विश्वास पुन: जागृत होत आहे ।

मला वाटते की पंतप्रधानांनी  आणि  चुनाव आयोगाने  माझ्या द्वारे  महाराष्ट्रातील निवडणुकांपूर्वी केलेली विनंती  घटनेतील उल्लेखा प्रमाणे 
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? हे  रेडियो कार्यक्रम  मन की बात    आणि   इतर माध्यमाच्या  मदतीने सर्व सामान्य   नागरिकांना सोप्या भाषेत समजवावी  आणि  पंतप्रधान साहेबांनी सुरु केलेल्या यां लोकशिक्षणाच्या  स्वागत योग्य व्यवस्थेस प्रबळ करावे ।  याच प्रमाणे चुनाव आयोगाने देखील सातत्याने  यां विषयाची पुरवणी करीत रहावे  ।   या प्रयत्न्नांनी देशभरात श्री मोदी जी सारखेच विवेकशील जनप्रतिनिधी समोर येतील हे विशेष । 
काय वाचक देशाच्या कल्याणासाठी खालील विनंती स्वत: कडून पंतप्रधान श्री मोदिजी यांना करतील ?
मी विश्वास करतो कि माननीय वाचक खालील विषयाचे समर्थन करीत स्वत: तर्फे मोदी साहेबांना पत्र पाठवतील त्यासाठी मी त्यांचा सदैव आभारी राहीन ।  अग्रिम धन्यवाद ।

………… चंद्रकांत वाजपेयी.

Sunday, 5 October 2014
आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? पंतप्रधानांनीच हे मतदारांना समजावून सांगावे |

05 / 10 / 2014.

 आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?  
घटनेत  उल्लेख असल्या प्रमाणे पंतप्रधान  श्री  नरेन्द्र  मोदीनी लोकांना हे सांगून आदर्शता आणि प्रामाणिकता दाखवावी  |


                                 हाराष्ट्रातील सर्व मतदाता बंधू - भगिनींनो,
" हे मान्य करावेच लागेल की श्री अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनातून जनतेला, राजनेत्यांना तसेच राजकीय पक्षांना त्यांचे नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य व अधिकार याची जी कांही शिकवण दिली त्यां शिकवणीचा परिणाम यायला आता सुरुवात झाली आहे | आता राजकीय पक्ष आणि नेते जनते कडून त्यांच्या विचारांची मागणी व मागणीवर योग्य कार्यवाही करू लागले आहेत | "  अण्णांची ही देशाला मोठी देणगीच म्हणावी |
      .                    हे पण मान्य करावे लागेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, खरोखर देशहितासाठी प्रामाणिकतेने जीवापाड श्रम करताहेत, झटताहेत| श्री नरेंद्र मोदीजी, आदर्श पंतप्रधान पदाचे गुणयुक्त व्यक्तित्व असल्या मुळे केवळ ३-४ महिन्यातील कामावरून भासते आहे की श्री मोदी देशात आदर्श घडविताहेत |
मित्रांनो, वेगवेगळ्या निवडणुकीतील आदर्श उमेदवार कोण ? 
            प्रत्येक नागरिकाने हे देखील समजून घेण्याची आज गरज आहे, कारण की केंद्र सोडून सर्वत्र मोदी नाहीत | नगर पालिका असो किंवा  विधान सभा तेथे  श्री नरेन्द्रभाई मोदी सारखेच  सर्व सेवक -जनप्रतिनिधी हवेत तेव्हाच तेथे अप्रामाणिकता व कर्तव्य विहिनतेचा दोष लागणार नाही |
भारताच्या घटनेत उल्लेख केल्या प्रमाणे खरा आदर्श उमेदवार कोण ??

आदर्श उमेदवाराची व्याख्या आणि त्यांचे सद्गुण व अवगुण "
" श्री मोदी साहेबा कडूनच हे जाणून घेणे सर्वात जास्त उपयोगी राहील असे मला वाटले, म्हणूनच मी त्याना ट्विट करून हे लोकांना समजावून सांगावे अशी विनंती केली आहे  | "
मित्रांनो, आपणांस विनम्र प्रार्थना आहे की आपण देखील श्री मोदी साहेबांना पत्र पाठवावे - विनंती करावी की श्री मोदी जी यांनी वर नमूद केल्या प्रमाणे आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, व त्याची प्रत मला पोस्ट करावी, मी संबंधित सर्वांचा आभारी राहीन |
................ चंद्रकांत वाजपेयी. 
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद (महा.)  ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माझ्या द्वारे पाठविलेले ट्विट खालील प्रमाणे आहे :--

Chandrakant Vajpeyi

CHANDRAKANT VAJPEYI @chandrakantvjp 1m1 minute ago

@narendramodi लोग आप की मानेंगे,  कृपा करे बताएं,  संविधान में आदर्श जनप्रतिनिधि की व्याख्या व आदर्श उम्मीदवार के सभी सद्गुण व अवगुण क्या है ?
2:29 AM - 5 Oct 2014 · Details Collapse Reply Favorite

Sunday 5 October 2014

आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ? पंतप्रधानांनीच हे मतदारांना समजावून सांगावे |

05 / 10 / 2014.
 

 आदर्श उमेदवार कोणास म्हणावे ?  
घटनेत  उल्लेख असल्या प्रमाणे पंतप्रधान  श्री  नरेन्द्र  मोदीनी लोकांना हे सांगून आदर्शता आणि प्रामाणिकता दाखवावी  |


                                 हाराष्ट्रातील सर्व मतदाता बंधू - भगिनींनो,
" हे मान्य करावेच लागेल की श्री अण्णा हजारे यांनी आपल्या आंदोलनातून जनतेला, राजनेत्यांना तसेच राजकीय पक्षांना त्यांचे नैतिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य व अधिकार याची जी कांही शिकवण दिली त्यां शिकवणीचा परिणाम यायला आता सुरुवात झाली आहे | आता राजकीय पक्ष आणि नेते जनते कडून त्यांच्या विचारांची मागणी व मागणीवर योग्य कार्यवाही करू लागले आहेत | "  अण्णांची ही देशाला मोठी देणगीच म्हणावी |
      .                    हे पण मान्य करावे लागेल की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, खरोखर देशहितासाठी प्रामाणिकतेने जीवापाड श्रम करताहेत, झटताहेत| श्री नरेंद्र मोदीजी, आदर्श पंतप्रधान पदाचे गुणयुक्त व्यक्तित्व असल्या मुळे केवळ ३-४ महिन्यातील कामावरून भासते आहे की श्री मोदी देशात आदर्श घडविताहेत |
मित्रांनो, वेगवेगळ्या निवडणुकीतील आदर्श उमेदवार कोण ? 
            प्रत्येक नागरिकाने हे देखील समजून घेण्याची आज गरज आहे, कारण की केंद्र सोडून सर्वत्र मोदी नाहीत | नगर पालिका असो किंवा  विधान सभा तेथे  श्री नरेन्द्रभाई मोदी सारखेच  सर्व सेवक -जनप्रतिनिधी हवेत तेव्हाच तेथे अप्रामाणिकता व कर्तव्य विहिनतेचा दोष लागणार नाही |
भारताच्या घटनेत उल्लेख केल्या प्रमाणे खरा आदर्श उमेदवार कोण ??
" आदर्श उमेदवाराची व्याख्या आणि त्यांचे सद्गुण व अवगुण "
" श्री मोदी साहेबा कडूनच हे जाणून घेणे सर्वात जास्त उपयोगी राहील असे मला वाटले, म्हणूनच मी त्याना ट्विट करून हे लोकांना समजावून सांगावे अशी विनंती केली आहे  | "
मित्रांनो, आपणांस विनम्र प्रार्थना आहे की आपण देखील श्री मोदी साहेबांना विनंती करावी की श्री मोदी यांनी वर नमूद केल्या प्रमाणे आवश्यक अधिकृत माहिती सार्वजनिक करावी, व त्याची प्रत मला पोस्ट करावी, मी संबंधित सर्वांचा आभारी राहीन |
................ चंद्रकांत वाजपेयी. 
जेष्ठ नागरिक व गैरराजकीय सामाजिक कार्यकर्ता, औरंगाबाद (महा.)  ई-मेल :-- chandrakantvjp@gmail.com


पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना माझ्या द्वारे पाठविलेले ट्विट खालील प्रमाणे आहे :--

Chandrakant Vajpeyi

CHANDRAKANT VAJPEYI @chandrakantvjp 1m1 minute ago

@narendramodi लोग आप की मानेंगे,  कृपा करे बताएं,  संविधान में आदर्श जनप्रतिनिधि की व्याख्या व आदर्श उम्मीदवार के सभी सद्गुण व अवगुण क्या है ?
2:29 AM - 5 Oct 2014 · Details Collapse Reply Favorite
1

Saturday 13 September 2014

Who says about Humanity ??? Is this not Truthful HUMANITY ???


OUR RESPECTED  P.M. SHRI NARENDRA MODI JI

AND

ALL CITIZENS OF INDIA,

Its very satisfactory that  In our country there is an availability of such people who keeps only Rs. 7.5 in Saving Bank A / C and rest all Rs. 1000/- donates to maintain HUMANITY ( To save Jammu's Flood Victims ) & pay an honour to the voice of their lovely P.M. SHRI NARENDRA MODI JI. 

THE CONCERNED PERSON DON' T WANT TO DISCLOSE HIS IDENTITY & FOLLOW THE RULE OF DONATION. 

AS PER VIEW OF THIS DONATOR " ANY DONETOR MUST NOT ADVERTISE HIS ACT OF DONATION. THEREFORE, EVEN LAST FOUR DIGITS IN THE FOLLOWING MESSAGE RECEIVED FROM THE BANK TO DONATOR HAS BEEN HIDDEN BY HIM. " 

@DDNewsHindi  PMRF thru UB Your SB A/c **********(Hide) is debited by Rs.1000 on 12-09-2014 by Transfer. At Present A/c Balance is Rs: 7.5

Chandrakant Vajpeyi
Retweeted DD न्यूज़ (@DDNewsHindi): मैं आप सबसे अपील करता हूं कि आप खुले दिल से प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत कोष में दान दें, जम्मू-कश्मीर की मदद करें : प्रधानमंत्री का ट्वीट  
2/2 Like Like · · Promote · Share

Sunil Chavan likes this.
LikeLike ·  · Promote · 

Tuesday 2 September 2014

केवल देशहित के लिए मानव संसाधन विकास मंत्री के साथ मा. प्रधानमंत्री जी निम्न सुझाव पर अमल करें |



 02 / 09 / 2014.  

---  केवल देशहित के लिए ---

मानव संसाधन विकास मंत्री    के साथ मा. प्रधानमंत्री जी      निम्न सुझाव पर अमल करे.




माननीया स्मृती इरानी जी, 
औरंगाबाद में आपका मंगल स्वागत, नमस्कार एवं शुभाशीष |

यह प्रसन्नता का विषय है कि आप और सभी मंत्रीगण आदरणीय नरेन्द्र मोदी जी के मार्गदर्शन में उत्तम कर्त्तव्य स्तर का संपादन कर रहे है तथा नागरिकों के विभिन्न सकारात्मक व रचनात्मक सुझावों का आदर करके उनका योग्य क्रियान्वयन भी कर रहे है, ऐसा अनेक औरंगाबादकर का विश्वास है | 


उपरोक्तानुसार अप्रत्यक्ष सुखद अनुभव भी आया है, अत: मा. स्मृती जी और मा. मोदी जी का  " हार्दिक अभिनन्दन "


यहाँ पर आपको औरंगाबाद के जेष्ठ नागरिक 
" चंद्रकांत वाजपेयी " द्वारा विगत १२ जुलाई २०१४ को और कल दिनांक ०१ सितम्बर २०१४ को भेजे गए ट्वीट्स दिए गए है  |

यह माना जा सकता है कि १२ जुलाई के ट्वीट पर आपने और आदरणीय प्रधानमंत्री जी नें पहल करके आगामी ०५ सितम्बर को  " गुरु उत्सव " का आयोजन किया है |

अत: आदरपूर्वक आग्रह और विनंती है कि " चूँकि किसी भी देश का स्वस्थ विकास, रचनात्मक व प्रगतिशील कार्य, शान्ति, सद्भाव, आत्मबलवृद्धि और सम्मान के वातावरण से ही निर्मित होता है,  इस कारण कृपा करके गुरु उत्सव "   कार्यक्रम अंतर्गत सारे देशसे सम्मानीय शिक्षकों व विद्यार्थियों द्वारा पूछे जा रहे प्रश्नों के उत्तरों को कुछ संस्तुति भरे शब्दों में ई-मेल्स के जरिये प्रधानमंत्री श्री मोदी जी एवं मानव संसाधन मंत्री के हस्ताक्षरों के साथ भेजा जाए | ( देशभर में कुछ लाख ई-मेल्स भेजे जाएँ | )


निश्चित ही देश के लाडले प्रधानमंत्री श्री नरेन्द्र मोदी जी के हस्ताक्षरों से युक्त ई-मेल देखकर देशभरके लाखो शिक्षकों में विश्वास व नव ऊर्जा का संचार होगा जो शिक्षा क्षेत्र का वातावरण सृजनात्मक  तथा पेक्षानुसार परिणामकारी करेगा |

    विश्वास है कि सभी औरंगाबादकर की ओर से की जा रही इस विनंती को देशहित में क्रियान्वित किया जावेगा, जिसके लिए सभी औरंगाबाद के निवासी आदरणीया स्मृति इरानी जी और प्रधानमंत्री जी के आभारी रहेंगे |
    धन्यवाद सहित,
    एक औरंगाबादकर.

     
    CHANDRAKANT VAJPEYI 
    @chandrakantvjp
    @smritiirani On GURU UTSAV some emails wid sign of P.M. be sent all over India, against d questions asked by Respected Teachers & Students.
    Reply Favorite
    3:09 AM - 1 Sep 2014



    CHANDRAKANT VAJPEYI @chandrakantvjp
    @smritiirani Increase confidence, positiveness & forever happiness in students by starting video chatting between students-VIP's/authorities
    Repl Favorite
    5:00 AM - 12 Jul 2014



    Regards,


    CHANDRAKANT VAJPEYI.

    Sr. Citizen  & Non Political Social Worker, Aurangabad.(Maharashtra)


    Email : chandrakantvjp@gmail.com