१५ / १२ / २०१५.
Letter on Drought “Apale Sarkar“ https://aaplesarkar. maharashtra.gov.in.
हिवाळी अधिवेशनात दुष्काळावरमात करण्याचा निर्णय घेण्यासाठी
महाराष्ट्र शासनाला " आपले सरकार " पोर्टल वर पाठविलेले पत्र |
Letter on Drought “Apale Sarkar“ https://aaplesarkar.
कृपया शिर्षकाचे वर्णन प्रविष्ट करा * : दुष्काळावरमात करण्याचा निर्णय घ्यावा.
कृपया या विचारांना व्यावहारिक करा, मराठवाड्याला दुष्काळापासून मुक्त करा.
म'वाड्यात 3-4 वर्षापासूनच्या दुष्काळ व सरासरीहून कमी पाउस आहे. पिण्याचे पाणी नाही, जायकवाडी धरणात आता फक्त ६% पाणी आहे .
प. महाराष्ट्रात ८०% पाणी भरलेले धरणे आहेत. म'वाड्याला 'दुष्काळात' चार दोन टीएमसी पाणी मिळते. ही थट्टा कां ? ' जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदाअंतर्गत' कलम १२(६)(ग) च्या आधारे मराठवाड्याला हक्काचे देण्यात यावे.
2 वर्षापूर्वी भाजप म्हणे की कापूस व तुरीला ८ हजार, सोयाबीनला ५ ह. व धानाला
३ हजार भाव, हे मान्य करा, उसाला एफआरपी चे भाव किंवा फरकाची रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी. खर्चवाढ पाहता दुधावर सबसिडी व संत्र्यांना २५००० रु./ टन भाव व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५००० रु./ एकर भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करा.
३ हजार भाव, हे मान्य करा, उसाला एफआरपी चे भाव किंवा फरकाची रक्कम सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात टाकावी. खर्चवाढ पाहता दुधावर सबसिडी व संत्र्यांना २५००० रु./ टन भाव व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५००० रु./ एकर भरपाई द्यावी. शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करा.
शेतमाल खर्च अधिक ५० % भाव द्या. 3 वर्षात दुष्काळ-नापिकी होती तेव्हा कर्जमुक्ती व वीजबिले माफ करा. चारा व पाण्याची व्यवस्था करा.कृपाकरून हे मान्य करा, आभारी राहीन. उत्तराच्या अपेक्षेत.
...... चंद्रकांत वाजपेयी.
...... चंद्रकांत वाजपेयी.
· मराठी
सरकारमधील आपल्या सहभागीतेच्या दृष्टीने एक वाटचाल
आपल्या सूचना धन्यवाद
प्राप्त नोंदींपैकी सर्वात सुसंबद्ध नोंदी नवीन चर्चा विषय म्हणून प्रदर्शित केल्या जातील.
--
Regards,
CHANDRAKANT VAJPEYI.
Sr. ctzn & Non Political Social Worker,
Aurangabad. Maharashtra
Aurangabad. Maharashtra
Mob. No. : +91 9404238040.
No comments:
Post a Comment