आता पुराव्यासह आहे विनंती
बळीराजाकडे पण ठेवा
पेंशन देण्याचे लक्ष,
मुख्यमंत्री साहेब-मंत्रिमंडळाचे सर्व मानकरी,
कृपया खाली वाचा,
आणि
सर्वजण द्या इकडे लक्ष.
पत्रकारों को भी पेंशन दे सरकार: हाईकोर्ट=> http://goo.gl/Jt57B5 http://fb.me/70Ba4nRnC
आता पुराव्यासह आहे विनंती
बळीराजाकडे पण ठेवा
पेंशन देण्याचे लक्ष,
कृपया खाली वाचा,
आणि
सर्वजण द्या इकडे लक्ष.
आता हायकोर्ट म्हणतय माणसाचे ज्ञान वाढविणाऱ्या
पत्रकारांकडे द्या पेन्शन देण्याचे लक्ष
मग स्वत: कष्ट उपसून, उपाशी व कर्जात जगून,जे बळीराजे दररोज लोकांचे पोट भरतात, त्यांनां पेंशन देण्याकडे कां नाही शासनाची आपुलकी
आणि कां नाही गंभीरतेने सरकारचे लक्ष ?
काय सरकार विचार करतय की कोर्टातून
आदेश आल्यावरच देणार बळीराजाकडे लक्ष ?
आदेश आल्यावरच देणार बळीराजाकडे लक्ष ?
माननीय शासक माफ करा, विसरू नका आणि विचार करा,
जर शेतकऱ्यांना पेन्शन देण्याकडे होईल तुमचे दुर्लक्ष,
जर शेतकऱ्यांना पेन्शन देण्याकडे होईल तुमचे दुर्लक्ष,
तर भविष्यात त्यांची संतती कशी करणार शेती ?
आणि अशा प्रसंगी लोक काय करतील भक्ष ?
मानवता या नात्याने हीच विनवणी की,
बळीराजांना द्या वृद्धापकाळ पेन्शन, ठेवा एवढे लक्ष
यास्तव आभारी राहीन मी सदा शासनाचा,
कारण पुढील पिढीच्या सुखाचे ठेवायचे आपणां सर्वास लक्ष .
....... चंद्रकांत वाजपेयी. [ जेष्ठ नागरिक ]गैर राजकारणी सामाजिक कार्यकर्ते, संभाजीनगर (औरंगाबाद - महाराष्ट्र)
अरुण थोरात पाटील
या वृध्द शेतकर्याच पेँशन मिळु नये हे न्याय तत्वात बसत नाहि
राज्यात सत्तर टक्के शेतकरि हे अल्पभुधारक आहे त्यात कोरडवाहु शेतीच प्रमाण ऐँशी टक्के आहे असे तरुण शेतकरि कोठे तरि कामधंदा करुण पोट भरतात नाहिच भागले तर गळफास घेऊन मरतात परंतु वृध्दानी काय करावे ? मग कोठे तरि ही मंडळी भाकरि तुकडा मागत फिरते एखाद्या मठ मंदिरा च्या पारा वर बसुन भीक मागते शेतकाम होत नाहि म्हणुन मुले ही यांचा कंटाळा करतात सुनबाई तर विचारायलाच नको पोटाची खळगी भरण्या ची चीँता तर दूसरि कडे विविध आजाराना ग्रासलेल शरिर यातना पारंगत झालेली पिलावळे खरा अर्थाने शेतकरि आयुष्याचा प्रत्येक वळणावर पिळल्या जातो इतर अवस्थां चे ठिक परंतु वृध्दावस्थेत तरि सरकार ने साथ द्यायलाच हवी चोर लुटारुणा पेँशन देता मग एक प्रमाणिकपणे जगणारा शेतकरि पेँशन मिळण्याचा हक्कदार आहे

Regards,
CHANDRAKANT VAJPEYI.
Sr. ctzn & Non Political Social Worker,
Aurangabad. Maharashtra.
Aurangabad. Maharashtra.
Mob. No. : +91 9404238040.
No comments:
Post a Comment