12:48 AM (2 hours ago)
| ||||
बैठक दि . ०१ / १० / २०१२ [ तीन महिन्या पूर्वी कदाचित भ्रष्टाचारासाठीच झालेल्या सरकारी कैशबुकच्या चोरीचे प्रश्न आज० १ ऑक्टोबर २०१२ च्या बैठकीत विचारार्थ घ्यावेत. ] |
०१ / १० / २०१२.
प्रेषक :- चंद्रकांत वाजपेयी [ जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता ] औरंगाबाद.
प्रतिष्ठेत,
माननीय जिल्हाधिकारी साहेब एवं अध्यक्ष
जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, [ महाराष्ट्र ]
विषय: - " भ्रष्टाचार रोखण्यासाठी पूर्व निवेदित ई - कैशबुक -
- संलग्नित वेबसाईट चे स्थापन आणि संचालन करणे ."
संदर्भ :- (१) महापौर, सभापती आणि आयुक्त महानगरपालिका औरंगाबादच्या नावे दि. २९ जून २०१२
रोजी लेखबद्ध आणि commissioner@ aurangabadmahapalika.org या आय डी वर ई मेल.
क्रमश: दिनांक २९ जुन२०१२, ४ जुलाई १२, आणि १५ जुलाई १२.
(२) औ.बाद महापालिका आयुक्त साहेबांचे पीए श्री बाहेती साहेब आणि अकाउंट विभागाचे श्री थोरात साहेबांशी वरील ई मेल चे उत्तर देण्या संदर्भात गेल्या ३ महिन्यात ३ वेळा मोबाईल फोन वर निवेदन. |
from: | Chandrakant Vajpeyi chandrakantvjp@gmail. | ||
to: | commissioner@ | ||
date: | Wed, Jul 4, 2012 at 11:27 AM | ||
subject: | महानगरपालिकेच्या सुरक्षितते साठी " ई-कैश बुकचा उपयोग " करण्याची मागणी. URGENT . | ||
mailed-by: | gmail.com | ||
मान्यवर,
निवेदन आहे की आज दिनांक ०१ / १० / २०१२ रोजी आयोजित " भ्रष्टाचार निर्मुलन समिती औरंगाबाद
च्या बैठकी मध्ये "औ.बाद महानगरपालिकेत घडलेली संभावित भ्रष्टाचाराची - कामगिरी"
चा विचार करावा.
कृपा करून या संदर्भात खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीत आणि संबंधिताना विचारणा करावी.
तसेच औरंगाबाद महानगरपालिकेसह सर्व सरकारी ऑफिसात "आर्थिक पारदर्शितते विषयी
तसेच औरंगाबाद महानगरपालिकेसह सर्व सरकारी ऑफिसात "आर्थिक पारदर्शितते विषयी
प्रस्तुत केलेली योजना" राबविली जाण्याच्या संदर्भात तत्काळ योग्य कार्यवाही करावी, जेणे करून
सर्वत्र भ्रष्टाचाराला रोखता येणे सहज सोपे होऊ शकेल.
बैठकीत विचारणीय प्रश्न :--
[ १ ] औरंगाबाद महानगरपालिकेची कैशबुक कां चोरीला गेली ?
[ २ ] अशा घटनेची पुनरावृत्ती रोखण्या साठी महापालिकेस
सुचविलेल्या उपाय योजनेचे काय झाले ?
[ ३ ] तीन महिने लोटल्या नंतर देखील उपाय सुचविणार्या व्यक्तीस
त्यांच्या पत्राचे उत्तर महानगरपालिके कडून दिले गेले नाही याचे
कारण काय ?
[ ४ ] काय शासनाचे देश, राज्य, नगरपालिका किंवा ग्राम पंचायत
यांच्या रक्षणार्थ किंवा विकासार्थ प्रस्तुत केलेल्या पात्रांचे उत्तर
दिले जावू नयेत असे अघोषित आदेश किंवा नियम आहेत काय ?
विश्वास करतो कि " जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती औरंगाबाद, वरील विनंतीस मान्य करून
प्रभावी कार्यवाही करेल, या बद्दल अग्रिम आभार. योग्य कार्यवाही साठी महापालिकेला पाठविलेल्या
ई-मेलची प्रत खाली नमूद केली आहे. धन्यवाद.
कळावे, शुभेच्छासह,
चंद्रकांत वाजपेयी. ( जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता )
पाठविलेल्या ई-मेलची प्रत :--
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुरक्षितते साठी " ई-कैश बुकचा उपयोग " करण्याची मागणी.
औरंगाबाद. दिनांक. २९ जून,२०१२.
विज्ञान आणि प्रौद्योगिकी समावेशित
भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण आंदोलन.
[ गैर राजनीतिक व गैरव्यापारिक ज्ञान-विज्ञान विकास समूह ]
( समुहाचे पंजीयन प्रतीक्षित )
{ संयोजक : चंद्रकांत वाजपेयी. जेष्ठ नागरिक एवं सामाजिक कार्यकर्ता }
एल १/५,कासलीवाल विश्व, उल्कानगरी, पार्वतीनगर, गारखेडा, औरंगाबाद. ४३१००५.
पत्र क्र.:विप्रौस भ्रमुनिआ / औबाद / 01 / ०००१ दिनांक : २९ - ०६ - २०१२.
प्रतिष्ठेत,
मा. श्रीमती अनिता घोडेले. ( महापौर ) मो.+९१९४२३१४८८४५ व +९१९४२२७०७५५० .
महानगरपालिका, औरंगाबाद ( महाराष्ट्र )
महानगरपालिका, औरंगाबाद ( महाराष्ट्र )
मान्यवर श्री विकास जैन [सभापती] +९१९३७२८९९९९९.महानगरपालिका, औ रंगाबाद ( महाराष्ट्र )
डॉ. पुरुषोत्तम भापकर साहेब, ( आयुक्त )आयुक्त कार्यालय, महानगरपालिका औरंगाबाद ( महाराष्ट्र )
- - - :विषय:---
औरंगाबाद महानगरपालिकेच्या सुरक्षितते साठी
ई-कैश बुकचा उपयोग " करण्याची मागणी.
संदर्भ: महानगरपालिका औरंगाबादचे कैशबुक हरविले असून शोध चालू असणे आणि त्या साठी पोलीस फिर्याद करणे विषयक बातम्यांची वर्तमान पत्रातून प्रसिद्धी दि.२९ जून २०१२. (१) "महापालिकेचे कैशबुक गायब" शीर्षकांतर्गत प्रसिद्ध बातमी."दिव्य मराठी" दिव्यसिटी
औ.बाद. पान- 3.
(२) "लेखा विभागातील कैशबुकचा शोध सुरु."शीर्षकांतर्गत प्रसिद्ध बातमी"महाराष्ट्रटाइम्स"
औ.बाद. पान-२.
(३) गेल्या वर्षी केंद्र शासन आणि टीम अण्णा (लोकपाल बिल संयुक्त मसौदा समिती) यांना "ई- मेल केलेले "आणि दिव्य मराठीस प्रसिद्धी साठी प्रेषित केलेले विनंती पत्र दिनांक १९/०६/ २०११. यथावश् यकता या पत्राची लिंक खाली नमूद केली आहे.
पत्रात सर्व शासकीय व गैरशासकीय प्रतिष्ठाना स ई-कैशबुक अनिवार्यत: संचालि त करणे विषयक निवेदन केले आहे.
मान्यवर,
वरील संदर्भातून औरंगाबाद महानगरपालिकेची कैशबुक हरविल्याची / पळविली गेल्याची दु:खद बातमी वाचण्यात आली. वाईट वाटले.
कांही वर्षापासून हे अनुभवास येते कि " देशभरात विभिन्न सरकारी आणि गैरसरकारी प्रतिष्ठानातून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय किंवा त्यांच्या धनाची
लबाडी करण्याचे धोरण ज्याला "भ्रष्टाचार" म्हटले जाते सर्रास चालू आहे. इतकेच नव्हे तर या प्रतिष्ठानातील भ्रष्टाचा राचे लेखी कागदी पुरावे नष्ट करणे किंवा पळविणे देखील कांही भ्रष्ट तत्व करताहेत. देश रक्षणार्थ या कृतींना पूर्ण पणे बंदी घालणे अतिशय आवश्यक व गरजेचे झाले असल्यानेच वरील संदर्भ क्रमांक तीन (३) मध्ये उल्लेख केल्या प्रमाणे " ई-कैशबुक " संचालन करणे तसेच त्या पत्रातील अन्य व्यवस्थांचे स्थापन देशभरात करणे विषयक निवेदन अधो-उल्लेखित प्रेषकाने शासनाला, तसेच अनेक मान्यवरांना आणि माध्यमाना या पूर्वी केले आहे.
मान्यवर महापौर सा., सभापती साहेब आणि माननीय आयुक्त साहेबांना आज विनम्र मागणी करीत आहे कि कृपाकरून"औरंगाबाद महानगर पालिकेत ताबडतोब " ई-कॅशबुक संचालनकरणे आणि दररोजचे प्रत्येक आर्थिक व्यवहाराचे अभिलेख विशिष्ट लेखावेबसाईटवर अपलोड करण्याचे व सार्वजनिक करण्याचे बंधनकारी धोरण व्यवहारात आणण् याची सुरक्षितव्यवस्था करावी, अन्यथा शांतीपूर्ण अहिंसात्मक पद्धतीनेच वरील व्यवस्था स्थापित करविण्याचे विधीमान्य प्रयोग करण्यास आम्ही बाध्य राहू ज्याची संपूर्ण जवाबदारीऔरंगाबाद महानगरपालिके ची राहील. "
आपण त्रि-महानुभावांना पुन: एकदा वरील व्यवस्थांची अंमल बजावणी करावी अशी विनम्र विनंती करतो. विश्वास करतो कि आपल्या द्वारे वरील माध्यमातून नागरिकांच्या धनाची योग्य सुरक्षा आणि केवळ विकासकार्यात व नगरपालिकेच्या अत्यावश्यक सेवा पूर्तीसाठी नियमांतर्गत स्वीकृत खर्च पूर्णत: प्रामाणिकपणे करणे घडविले जाईल आणि असे इमानदार कर्तव्य निर्वाहनाचे चित्र सातत्याने औरंगाबादच्या नागरिकांना आढळेल, या साठी मी चंद्रकांत वाजपेयी आपला सदैव आभारी राहीन. आपले कडून वरील विषयावर ई-मेल द्वारे लवकरात लवकर माहिती मिळेल हे अपेक्षित आहे. धन्यवाद.
शुभकांमनासह,
राष्ट्रहितार्थ प्रतिबद्ध,
चंद्रकांत वाजपेयी. [ जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ता ]
संयोजक '' विज्ञान आणि प्रौद्योगिकी समावेशित भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण आंदोलन. औरंगाबाद.
[ गैर राजनीतिक व गैर व्यापारिक ज्ञान-विज्ञान विकास समूह] ( समुहाचे पंजीयन प्रतीक्षित )
वरील कृतीच्या स्थापनेत सहयोग आणि मार्गदर्शनार्थ निवेदन प्रतिलिपी :--
१.आदरणीय अण्णा हजारे साहेब,
महाराष्ट्र राज्य कार्यालय अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास, राळेगणसिद्धी
तालुका: पारनेर, जिल्हा: अहमदनगर.{ महा.}
२.जिल्हा अध्यक्ष श्री रामाराव बोर्डे साहेब
सचिव श्री एकनाथ जायभाये सा. आणि कार्यकर्ते,
जिल्हा समिती अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी
जन-आंदोलन न्यास, औरंगाबाद [ महाराष्ट्र ]
३. अध्यक्ष / सचिव एवं कार्यकर्ते. IAC
इंडिया अगेन्स्ट करप्शन. औरंगाबाद [ महाराष्ट्र ]
४ सर्व भ्रष्टाचार विरोधी संगठन, औरंगाबाद.
{ युथ अगेन्स्ट करप्शन. (YAC) स्वाभिमान भारत ट्रस्ट/ पतंजली योग समिती आणि श्री श्री रविशंकर महाराज कृत आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ते }
विश्वास आहे की आपले सर्वांचे / संगठनांचे स्नेह, सहयोग आणि मार्गदर्शन मिळेल ज्या योगे तरुणांना तकनिकी कार्य व रोजगार वृद्धी करता येईल. तसेच नागरिकांच्या पैशाचे मोल भ्रष्टाचारमुक्त सेवेतून अनुभवले जाईल.
पुन: धन्यवाद व शुभेच्छासह,
चंद्रकांत वाजपेयी. +९१९७३०५००५०६.