२७ /०९ / २०१२.
" ब्लैक मेलर कोण ? "
" दुधातून दूध आणि पाण्यातून फक्त पाणीच दिसायला पाहिजे.
'राजकारण' व पैशाचा लोभ' हेच आज सर्वोपरी झाले आहे,
जे पूर्णपणे दु:खद असून चुकीचे आहे."
'राजकारण' व पैशाचा लोभ' हेच आज सर्वोपरी झाले आहे,
जे पूर्णपणे दु:खद असून चुकीचे आहे."
असे अनुभवास येते कि "कांही नेते अतिशय बेशरम व इतके हलकट वृत्तीचे झाले आहेत कि त्यांना राष्ट्रहित नकोच, ते राष्ट्र हिताचे म्हणणे सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाहीत." त्या मुळे कांही
लोक खरे किंवा खोटे? आर्थिक अपराधाचे आरोप - प्रत्यारोप गढण्याचे काम सर्रास करतात आणि नेत्यांच्याच पावलावर पाउल टाकून राजकीय व्यक्ती व पक्षाचे काळेपण उजागर करण्याचा डाव रचतात. इतकेच नव्हे तर त्यांचा कोणत्याही पातळी पर्यंत अपमान करायला मागे रहात नाही.

काय हे लोक देखिल स्वहिता साठी 'स्पष्टवादी,निडर व प्रामाणिक नागरिक असल्याचे व राष्ट्रहिताचे म्हणणे मांडण्याचे सोंग करतात का ?
असा प्रश्न कां उद्भवू नये ?
असा प्रश्न कां उद्भवू नये ?
कारण अनेक वेळा राजकीय नेते न्याय मंदिरातून सम्मान पूर्वक घरी आलेले आढळतात."
या साठी तोडगा म्हणजे
" देशात आर्थिक पारदर्शिता फार आवश्यक
आहे, पण नेमके हेच काम सरकार जाणीव पूर्वक लवकरात लवकर
करायला किंवा या विषयात कांही सांगायला तयार नाही."
हे अनुभवावरुन सिद्ध झाले आहे.
अशा या परिस्थितीत
राजनेत्यांवर आरोप गढले जाणे साहजिक नव्हे कां ? "
ब्लैक मेलर कोण ? हे सिद्ध व्हायलाच पाहिजे.
काय नागरिक आपल्या अधिकारांचा उपयोग करून देशात
"आर्थिक पारदर्शिता" घडवतिल ?
......... सुधाकर डुमणे +91 9420401479.
आणि
..... चंद्रकांत वाजपेयी. +91 9730500506.
chandrakantvjp@gmail.
No comments:
Post a Comment