15 / 10 / 2012.
अवाढव्य आर्थिकघोटाळे केलेत अशा आरोपानें बरबटलेल्या कौंग्रेसला " आज नांदेड महानगर पालिकेत वर्चस्व कां व कसे मिळाले ? हे आश्चर्य नव्हे कां ? "काय या परिणामातून जनते च्या नजरेत भाजप - शिवसेना आणि इतर पक्ष कौंग्रेस पेक्षा जास्त भ्रष्ट आहेत, असा निष्कर्ष काढावा का ?"
आता एकदा नव्या राजकीय पक्षाच्या कार्य पद्धति वर पण विचार करावा का ?
" काय देशात पन्तप्रधाना पासून वीज खात्या पर्यंत व्याप्त खरे-खोटे भ्रष्टाचाराचे भांडे उघड करण्याची आणि फोड़ण्याची क्षमता या पक्षातील कार्यकर्त्यानी दाखविली की नाही ? काय भ्रष्ट्राचारी भामट्याना सत्तेबाहेर करून तुमच्या - आमच्या सारख्या सामान्य माणसांचे संरक्षण आणि विकास करणारे क्षमतावान '' श्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आहेत काय ?
अरविंद केजरीवाल आणि
सहकारी यांची गरज वाटते का ?

" काय म्हणालात होय ?
" मग बघता काय, शामिल व्हा."
No comments:
Post a Comment