Wednesday, 3 October 2012

'' पक्ष नव्हे, खरे लोकतंत्र स्थापनेचे प्रतिस्पर्धी भाव निर्माण करणारे नव - राजकारणी केंद्र. ''

02 - 10 - 2012.
नवा राजकीय पक्ष ? 
 '' पक्ष नव्हे, खरे लोकतंत्र स्थापनेचे प्रतिस्पर्धी भाव 
निर्माण करणारे   नव - राजकारणी   केंद्र. '' 


 रविंद केजरीवाल यांनी काढलेला पक्ष अर्थात
 आम-आदमी की पार्टी '   म्हणजे एक क्रांती आहे. 
 खरे तर '' जनलोकपाल आंदोलनाचेच हे पुढचे पाऊलआहे.     निश्चितच येथील कृति इतर पक्षांपेक्षा वेगळी आढळेल.  
माझ्या मते 
 " राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण करणारे, 
 वर्तमान राजकीय तंत्र मोडून 
" खरे लोकतंत्र स्थापनेचे प्रतिस्पर्धी भाव 
निर्माण करणारे हे एक राजकारणी केंद्र आहे."  
ग्रामसभा , मोहल्ला समितीला भक्कम करण्या साठी हा पक्ष किंवा हे केंद्र काम करेल. त्या मुळे भारतीय जनतेला त्यांचे खरे अधिकार मिळतील, भ्रष्टाचाररहित वेळेवर कामे होतील आणि खर्या स्वराज्याची स्थापना होईल.
भ्रष्टाचाराविरोधातल्या या लढ्यात मी आणि माझे सोबती
 श्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आहोत. 
" अण्णांनीही त्यांना पाठींबा दिला आहे. "
…………..……......…    चंद्रकांत वाजपेयी
[ जेष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ताऔरंगाबाद.]
chandrakantvjp@gmail.com    +91 9730500506.

No comments:

Post a Comment