११ - ०१ - २०१३.
खालील लिंक उघडून श्री मनीष कांबळे यांच्या मूळ लेखाचे
खाली लिंक मध्ये दिलेल्या श्री मनीष कांबळे याच्या
"माहिती अधिकार विषयावर" " हम करेसो कायदा'
मानसिकतेला धक्का " लेखाच्या संदर्भात'
चंद्रकांत वाजपेयी ' यांची संक्षिप्त सूचना.
सूचना विषय :-- सरकारी अधिकारीना आरटीआय
कायद्याचे पालन करणे नफ्याचे कसे ? वाचावे ....
" आश्चर्य होते कि आरटीआय कलम चार (४) चा उपयोग
करून सरकारी अधिकारी - कर्मचारी न घाबरता ऑफिसात
दररोज येणार्या आणि खर्च होणार्या पैशांचा हिशोब प्रत्येक
दिवशी न चुकता सुचना फलकावर लेखबद्ध कां करीत नाही
? अर्थात अधिकारी कायद्या प्रमाणे दररोज कैशबुक मध्ये
नोंद केलेल्या जमा - खर्चाची प्रत त्याच दिवशी सुचना
फलकावर टांगून / चिकटवून किंवा शक्य असल्यास
वेबसाईटवर अपलोड करून पारदर्शी आर्थिक व्यवस्था
स्थापित कां करीत नाही ?
असे केल्यास अधिकारी व
असे केल्यास अधिकारी व
कर्मचारी यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे खोटे आक्षेप
लागणार नाहीत, त्यांना सुखाची झोप येईल, रक्तदाब -
मधुमेह सारखे रोग उदभवणे निरसेल आणि राजकीय
दाबातून काम करावे लागणार नाही.
स्वतंत्र आनंदी जीवन जगणे सोयीस्कर होईल.
मग संबंधित महानुभाव आता असे करणार न ?
स्वतंत्र आनंदी जीवन जगणे सोयीस्कर होईल.
मग संबंधित महानुभाव आता असे करणार न ?
खालील लिंक उघडून श्री मनीष कांबळे यांच्या मूळ लेखाचे
वाचन करावे ।
eSakal
www.esakal.com › मुख्य पान › ताज्या बातम्या
"हम करेसो कायदा' मानसिकतेला धक्का" सकाळ वृत्तसेवा. Monday, May 10, 2010 AT 12:00 AM (IST). Tags: rta, maharashtra. मनीष कांबळे ...
No comments:
Post a Comment